वेळ

नाही वेळ नी:शब्द होण्याची 
नाही वेळ निषेध नोंदवण्याची 
वेळ आहे आता वार करण्याची 
स्वतःचा स्वतः निवाडा करण्याची 

नाही वेळ हळहळ करण्याची 
नाही वेळ मेणबत्ती पेटवण्याची 
वेळ आहे आता प्रतिकार करण्याची 
   वाट ना पाहता सडेतोड उत्तर देण्याची 

नाही वेळ नुसतेच व्यक्त होण्याची 
नाही वेळ पोकळ चर्चेची 
वेळ आहे आता सामर्थ्य वापरण्याची 
जागच्या जागी सर कलम करण्याची 
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या