आमच्यासारखे आम्हीच (भाग 65)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
....................................................................

दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यावर रशीद पुन्हा एकदा गीतिका कडे धावत पळत आला....

रशीद : गीतिका!! रुको....

गीतिका : बोलो रशीद!!

रशीद : मै तुम्हे थँक्स कहने आया था |

गीतिका : थँक्स 🤔...किस लिए??

रशीद : आज ही मेरी बहन तुम्हारे मम्मी के पास जाके आई |पता है गीतिका!!आज कितने दिनो बाद मेरे बहन ने मुझ से खुल के और हस के बात की | पहले ही दिनमे इतना फरक पडा है!! उसने कहा और चार सेशन पुरे होने वाले है |चार सेशन मे तो मेरी बहन एकदम confidant हो जायेगी |

गीतिका : अच्छा 🤔 मेरी मम्मी है ही एकदम जिनियस...चलो सब कुछ अच्छा हुआ....

रशीद : 😊 हा... थँक्स again... मै चलता हूं बाय....

गीतिका :😊बाय.....

तिथून जाताना हलकेच यास्मिनच्या नकळत रशीदने तिच्या नजरे कडे बघितलं....

यास्मिनचा खूप जळफळाट 🔥🔥होत होता... ती खूप रागात 😡😡गीतिका आणि रशीद कडे बघत होती....

रशीदने एका दगडात दोन पक्षी मारले होते....कधी कधी जे होते ते चांगल्यासाठी होते असं आपण म्हणतो त्याचा अनुभव रशीदला आज येत होता....

तर गीतिकाला आपल्या आईच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटत होता...साहजिकच रशीदच्या बोलण्याने तिचा चेहरा खुलला🥰 होता....

यास्मिन मात्र गीतिकाचा खुललेला  चेहरा पाहून चिडली😡 होती... आता मात्र तिचा राग अनावर झाला होता... पण गीतिका काहीच उत्तर देत नसल्याने या वेळेस गीतिकाला काहीच विचारायचं नाही असं यास्मिनने ठरवलं...

हॉस्टेल वर गेल्यावर आज स्किटच्या प्रॅक्टिसला जायचं नाही असं यास्मिनने ठरवलं....

प्रॅक्टिसची वेळ झाली... यास्मिन प्रॅक्टिस साठी गेलीच नाही...

नेहा : काय चालू आहे यार प्रॅक्टिस चं.... काल अंजली नव्हती आज यास्मिन आली नाही... अश्याने आपल्या स्किट चं कसं होणार? एक एक दिवस वाया जात आहे...

अंजली : ए नेहा!!माझ्या डिनर डेट ला काही म्हणायचं नाही... तुमच्यासोबत कुणी डिनर डेट करत नाही तर उगाचच माझ्यावर का चिडताय 😡??

नेहा : गीतिका!! तू जाऊन बघतेस का?? यास्मिन ला काय झालं ते...

गीतिका : नेहा!! मी गेले असते... पण रशीदशी मी  बोलल्यावर ती आज माझ्याशी एक शब्दही बोलली नाही.... बहुतेक तिने माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे

नेहा : अगं मग जा आणि तू तो दूर कर....

गीतिका : ते काय आहे ना नेहा!! यास्मिन च्या काही प्रश्नांची  उत्तरे मी इच्छा असुन पण तीला देऊ शकत नाही....

अंजली :उत्तर देऊ शकत नाही की सांगायचं नाही 🙄...

गीतिका : तुझं बरोबर आहेअंजली!! प्रोफेशनल इथीक्स तुला काय कळणार??🤔

नेहा : बरं मग मी यास्मिन कडे जाते....

सायली : नेहा!! प्रत्येक वेळेस तूच सगळं करतेस. या वेळेस मी यास्मिन कडे जाते....

अनुया : चल सायली!! मी पण येते....

अनुया आणि सायली कडे गेल्या

नेहा : अंजली!! तू तोपर्यंत हे डायलॉग पाठ कर... काल तुझं जे मीस झालं ते यास्मिन येईपर्यंत कव्हर कर.... तसाही यास्मिन चा सगळ्यात शेवटी रोल आहे....

अंजली : तरीही तिच्यासाठी तुम्ही थांबलात...🤔काल मात्र माझ्याशिवाय प्रॅक्टिस केली ते तुम्हाला चाललं....

नेहा : अंजली!!😡 तुला आता फक्त वादच घालायचा आहे का?

अंजलीने नेहाचा पवित्रा बघताच शांतपणे प्रॅक्टिस सुरु केली....

अनुया आणि सायली यास्मिनच्या रूम मध्ये आल्या....

यास्मिन : अरे अनुया!!सायली तूम यहाँ.... स्किट की प्रॅक्टिस नही कर रहे है??

सायली : वो क्या है ना यास्मिन हमारे स्किट मे डॉक्टर के सीवा जान नही आरही है | कुछ अधुरासा महसूस हो रहा है | क्या हुआ प्रॅक्टिस को क्यूँ नही आई..


यास्मिन : कुछ नही जरा सिर मे दर्द है |

सायली :रशीद की वजहसे??😉

यास्मिन: श्श 🤫 सलमा बाजी सून लेगी...

 यास्मिन!! क्या तूम मेरे बारे मे बात कर रही हो??पुस्तकातून डोकं वर काढून सलमाने विचारलं🤔....

यास्मिन : हा बाजी... मैने कहा की सलमा बाजी पढ रहे है|तो रूम के बाहर जाके हम बात करते है |

सलमा : तूम आज प्रॅक्टिस को नही गयी....

सायली : दीदी उसी के लिए हम आये थे |

यास्मिन : अच्छा बाजी,आते हम.... असं म्हणून तिघीही रूमच्या बाहेर पडल्या....

सायली : यास्मिन!! तूम रशीद के बारे मे क्यूँ इतना insecure फील कर रही हो...

यास्मिन : नही रे...तुमने देखा नही क्या .गीतिका कितनी देर तक उससे बात कर रही थी | बात करने से मुझे दिक्कत नही है |पर क्या बात हो रही है |ये तो वो बता सकती है ना....

सायली : यास्मिन!! एक बात कहू.... मुझे नही लगता की एक बार चोट खाने के बाद गीतिका,फिर से ऐसी गलती करेगी???

यास्मिन : मतलब??🤔

सायली : इधर कोई सून लेगा... चलो अपने हॉस्टेल के सामने वाले गार्डन मे चलते है |

अनुया : सायली अगं पण आपल्याला प्रॅक्टिस ला उशीर होईल ना....

सायली : नाही होणार.... तसेही तूझा आणि माझा रोल उशिराच आहे ना...आणि दहा मिनिटातच आम्ही येतो... अनुया असं कर तू तिथे जा आम्ही लागलीच जॉईन होतो..

अनुया : ठीक आहे मी जाते.....आणि नेहा अंजली ला सुरु करायला लावते पण तुम्ही लवकर या....

ठीक आहे असं म्हणून सायली आणि यास्मिन गार्डन मध्ये गेल्या.... सायलीने यास्मिन ला मिशन गीतेश सांगितलं....
आणि म्हणाली गीतिकासाठी आणि तीने दाखवलेल्या हिमतीमुळे आम्ही हे यशस्वी करू शकलो... नाहीतर काहीच शक्य नव्हतं... आणि मला वाटतं की गीतिका रशीद शी काय बोलते ना हे आज ना उद्या तुला कळेलच.... पण ते कळल्यावर तुला पश्चाताप नको व्हायला....

यास्मिन : क्या नको व्हायला 🤔

सायली : उफ... पछतावा नही होना चाहिए....
क्रमश :
भाग 66 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वरक्लिक करा 👇

कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang
Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या