आमच्यासारखे आम्हीच (भाग 73)

नमस्कार,

माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 
.........................................................................

सलमा रूम मध्ये नव्हती त्या मुळे यास्मिनने तिच्या हुंदक्याना वाट मोकळी करून दिली....

तितक्यात प्रोजेक्टसाठी गीतिका यास्मिनच्या रूम कडे  आली...

यास्मिन!!दार उघडतेस का??गीतिकाने यास्मिनच्या रूम चा दरवाजा ठोठावला...

यास्मिनने तीचे डोळे पुसले आणि दरवाजा उघडला....

गीतिका : क्या हुआ यास्मिन?? रूम बंद कर के क्यूँ बैठी थी... और सलमा दीदी कहा है???

यास्मिन : कुछ नही बस ऐसेही... सलमा बाजी लायब्ररी पढने गयी है |

यास्मिन!!जरा ईकडे बघ... तूझा चेहरा का सुजलाय?? यास्मिन तूम रोए क्या??...गीतिकाने यास्मिनची हनुवटी धरून यास्मिनला विचारलं...

अं नही .. यास्मिनने तीचे अश्रू लपवत उत्तर दिले....

गीतिका : यास्मिन!! क्या छुपा रही हो?? बताओ ना... दिल हलका हो जाता है

गीतिकाचे ते वाक्य ऐकताच यास्मिन चा कंठ दाटून आला... यास्मिनने तिचं आणि रशीदचं बोलणं काय झालं ते गीतिकाला सांगितलं....

गीतिका : यास्मिन!! तूम ईस बात के लिए ईतना रो रही है |

यास्मिन : मतलब 🤔

गीतिका : ठीक है रशीदने सिर्फ गलत ही मतलब निकाला है ना... फ्रँकली स्पिकिंग यास्मिन!!रशीदने जो कहा वो पुरा  गलत नही था... उसके जगह कोई भी रहता तो ऐसेही सोचता...

यास्मिन : हा... ये गलती तो मुझसे हुई है....

गीतिका : तो फिर रो क्यूँ रही हो... ये गल्ती मान लो... और वैसे भी रशीद ज्यादा दिन तक ऐसे नखरे नही कर पायेगा....

 यास्मिन : हं... इन्शाअल्लाह...

गीतिका : अरे यास्मिन!! अब ये होकर ही रहेगा... तूम बस्स  अब ठान ही लो....वैसे भी रशीद तुम्हे like करता है उसने अपने खुद के मुह से कबूल किया है |तो फिर ऐसी छोटी छोटी बात पे क्यूँ रोना.....

 थँक्स यार गीतिका!! मै तुम्हे बता नही सकती की थोडी देर पहले मैने क्या क्या नही सोचा.... और सच मे सॉरी... मैने तुम्हारे बारे मे भी बहोत गलत सलत सोचा... पर क्या करू तूम कुछ क्लिअर नही बता रही थी तो मै ऐसे समझ गयी....

गीतिका : यास्मिन!! सच कहू तो तुम्हारे ऐसे बर्ताव का तो मुझे भी बहोत गुस्सा आया था.... लेकीन जब अंजली ऐसा वैसा बोलने लगी और तुमने उसे बोलने नही दिया तब मुझे समझ मे आया की मै गलत लडकी पे गुस्सा हो रही हूं....

यास्मिन : थँक्स 😍...

गीतिका : friendship मे नो सॉरी नो थँक यू ओके....

यास्मिन : हा... यार रशीद ने भी यही कहा था...

गीतिका :यास्मिन!!😳 तूम तो काम से गयी... हरवक्त रशीद, रशीद... ये देखो मै जिस बात के लिए आई थी वो बात तो कहना भूल ही गयी....अरे सायली अनुया और नेहा का प्रोजेक्ट पुरा होने को आया...और अपना ग्रुप... अपने ग्रुप ने क्या करना है वो सोचा ही नही 🤔...

यास्मिन : गीतिका!! मुझे एक आयडिया सुझी है.... रुको एक मीन...

गीतिका: क्या

यास्मिनने डोळे मिचकावत रशीद ला फोन 📳लावला...

रशीद थोडा रागातच😡 होता....

रशीद :अब क्या है??

यास्मिन : रशीद!!ईतना गुस्सा तुम्हारे सेहत के लिए ठीक नही है |कल ही तुमने कहा था ना दोस्ती मे नो सॉरी नो थँक यू...

रशीद : हा तो...

यास्मिन  : मतलब दोस्ती तो है ना...

रशीद : हं...

यास्मिन : क्या हं... ऊस लिहाज से मैने तुम्हे फोन📳 किया है |

हं.. बोलो क्या बात करनी थी... रशीद इच्छा नसतानाही यास्मिनला बोलत आहे असं दाखवत होता....

यास्मिन : हमे हमारे प्रोजेक्ट के बारे मे कुछ सुझ नही रहा है | क्या इसमे तूम हमारी मदद कर सकते क्या?

आधीच शिकवण्याची आवड असलेल्या रशीदला आता राहवलं नाही... त्यातल्या त्यात मिळता जुळता प्रोजेक्ट त्याने आधी केला होता... त्या मुळे आता त्याने प्रोजेक्ट साठी बरीच माहिती दिली... माहिती देता देता रशीदचा यास्मिन वरचा रागही कुठल्या कुठे पळून गेला होता.... हसत खेळत व्यवस्थित त्याने यास्मिनला माहिती दिली....

यास्मिन : रखती हूं फोन... थँक्स तो मै अब तुमको बोलूंगी नही क्यूँ की अब हम दोस्त है ना....

फोन 📳ठेवल्यावर यास्मिनने आनंदाने गीतिकाला मीठी मारली.... गीतिका!!गीतिका!! तुम्हारे लिए मेरे पास शब्द नही है....

गीतिका : सच कहू तो तूम इतने जल्दी रशीद को फोन लगाओगी ऐसा मैने भी नही सोचा था 🤔.
. लेकिन अब तूम खूष हो ना....

यास्मिन : खूष?? बहोत बहोत ज्यादा खूष हूं मै |

गीतिका : बस ऐसे ही खूष रहो... अपने प्रोजेक्ट के बारेमे बाकी ग्रुप मेंबरसे बात करके अब जल्द ही पुरा कर देते है....

या रोहनचं प्रोजेक्ट कसं वेळेत पूर्ण होतं ते बघतोच मी... दीपिका पदुकोणला प्रपोज करायचं म्हणून मला मुर्खात काढतोस काय?विकी त्याच्या रूम मध्ये ड्रिंक्स 🍺करत विचार करत होता...त्या जोशातच विकीने अंजलीला फोन लावला....

अंजली : हॅलो!!

विकी : हॅलो!! अंजली मी त्या रोहनचा प्रोजेक्ट पूर्ण नाही होऊ देणार... नाही पूर्ण होऊ देणार मी रोहनचा प्रोजेक्ट...

अंजली : 😳 काय झालं??

विकी : मला तो मूर्ख समजतो... आता त्याला दाखवतो मी विकी काय चीज आहे ते....

अंजली : विकी!! 😳 तू असं अडखळत का बोलत आहेस?? ओ आय सी... तू ड्रिंक करत आहेस ना...

विकी : हो गं माझी राणी!! मी बसलोय....

अंजली : असं एकटं एकटं नसतं बसायचं ना...मला बोलवायचं असतं... आपण मिळून प्लॅन केला असता ना....
क्रमश :. भाग 74 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या 
कथा आवडल्यास like करून comment करा. 
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा. 
फोटो साभार : गुगल 
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव 
©® डॉ. सुजाता कुटे 
©®Swanubhavsaptarang

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या