About Us

सुजाता.स्वानुभव/सप्तरंग 
नमस्कार,
मी डॉ सुजाता कुटे, MBBS, DGO असून मी राज्य राखीव पोलीस दल गट क्र.14औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करते...
ह्या वेबसाईट मध्ये माझे स्वलिखित मराठी आणि हिंदी भाषांमध्ये आर्टिकल, कथा, कविता, आणि चारोळी आहेत.
माझे हे लिखाण कौटुंबिक,सामाजिक, माहितीपूर्ण,वैद्यकीय
मनोरंजन अश्या प्रकारचे आहे.

माझ्या लिखाणातून समाजासाठी काही बोध व्हावा किंवा काही महत्वाची आणि उपयुक्त अशी माहीती मिळावी असा माझा मानस आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या