नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
.........................................................................
प्रज्वल :काय लव्हगुरु??🤔.... अरे सायली बद्दल अनुया मुळे थोडा थोडा अंदाज आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकत आहे...
रोहन :हं...तुझं बरोबर आहे...
हॉस्टेल वर गीतिका सायलीची वाटच पाहात होती...
गीतिका :काय सायली मग काय आज रोहनने प्रपोज वगैरे केलं काय?
सायली : गीतिका!!खरंच गं मी कॅन्टीन मध्ये घाबरत घाबरत गेले होते... रोहनने मला विचारलं देखील कुणी बॉयफ्रेंड आहे का? मी नाही म्हणाले आणि मला अश्या भानगडीत पडायचं नाही असं क्लियर सांगितलं... म्हणून कदाचीत त्याने प्रपोज नसेल केलं...जाऊदे काही का असेना एका अर्थाने चांगलंच झालं....
अनुया : नेहा!! पी एल मध्ये मी प्रज्वल शिवाय कशी राहणार गं... चांगलं महिना भर राहावं लागणार...
नेहा : अनुया!! उद्याचं उद्या बघू... आताच का टेन्शन घेत आहेस??
चला गं मुलींनो क्लासला उशीर होईल नेहा कॉलेजला जाण्यासाठी तिघींनाही आवाज देत होती...
गीतिका : नेहा!!एक मीन. थांब मी यास्मिनला बोलावून आणते.
गीतिका पळत पळत यास्मिनच्या रूम कडे गेली....
यास्मिनच्या रूमचं दार ओढून घेतलेलं होतं....
गीतिका : यास्मिन!!अब तक सो रही हो....
यास्मिन : हा रे गीतिका!!जरा सर दर्द हो रहा है....
क्यूँ?? क्या हुआ असं म्हणून गीतिका यास्मिन जवळ गेली ओ नो यास्मिन तुम्हे तो बहोत बुखार है |और सलमा दीदी कहा है??
यास्मिन : सलमा दीदी को फिर से एपिलेप्सी की तक्लिफ हो रही थी तो वो उसके घर चली गयी... शायद उसे हॉस्पिटल मे ऍडमिट भी किया है....
गीतिका!! यास्मिन चला गं... क्लासला उशीर होतोय... नेहाने ओरडून गीतिकाला आवाज दिला...
गीतिका रूम च्या बाहेर आली...
गीतिका : नेहा!! तू पुढे हो.... मी नंतर येते... यास्मिन ची तब्येत ठीक नाहीये... एखाद्यावेळेस माझं हे लेक्चर मीस होऊ शकेल...
यास्मिन : अरे गीतिका!! तूम क्लास बंक क्यूँ कर रही हो... मै आराम करती तो मुझे ठीक लगता ना...
गीतिका : क्या ठीक लगता?🤔 बुखारसे कितना ज्यादा तप रही हो...तुमने चाय नाश्ता किया??
यास्मिन : वो मै...
गीतिका : क्या वो मै??🤔 रुको मै तुम्हे चाय बना के लाती हूं... असं म्हणून गीतिका चहा बनवायला गेली...
यास्मिन : इसे कहते है सच्ची दोस्ती... गीतिका!!कितने दिल से ये सब कुछ कर रही है |और मै न जाने उसके बारे मे क्या क्या नही सोच रही थी 🤔...विचार करून यास्मिनच्या डोळ्यात अश्रू आले...
तितक्यात गीतिकाने चहा करून आणला....
गीतिका : चलो यास्मिन!!जल्दी से ब्रश करलो...
यास्मिन कशी बशी ब्रश करून आली.... गीतिकाने एका प्लेट मध्ये चहाचा कप आणि बिस्कीटे दिली...
चहा बिस्कीट खाऊन झाल्यावर यास्मिनला क्रोसिन गोळी दिली...
गीतिका : यास्मिन!!तू आता आराम कर... मी थोडा वेळ या पाण्याच्या पट्ट्या तूझ्या डोक्यावर ठेवते... ताप कमी झाली की मग कॉलेजला जाते....
यास्मिन : थँक्स गीतिका!! आज तूम नही होती तो पता नही मेरा क्या होता...
गीतिका : मै नही होती तो और कोई होता....तूम अब आराम करो....
रशीद कॉलेज कॅम्पस मध्ये गीतिका ला शोधत आला...
रशीद : नेहा!!आज गीतिका नही आई??
नेहा : यास्मिन की तबियत ठीक नही इसीलिये नही आई... उसके लिए रुकी...
रशीद : क्यूँ...😳 क्या हुआ यास्मिन को....
नेहा : उसे बहोत ज्यादा बुखार आया है |
रशीद : फिर उसने दवा वगैरा नही ली...
नेहा : नही पता...
रशीद : ठीक है| मै उसे फोन ही कर लेता हूं... चलो बाय म्हणून रशीद ने यास्मिनला लागलीच फोन लावला...
गीतिकाने यास्मिनचा फोन पाहिला....
गीतिका :यास्मिन!!रशीद का फोन है |
यास्मिन : क्या 😳... कैसे 🤔
गीतिकाने यास्मिनच्या हातात फोन 📳दिला...
हॅलो.... यास्मिनचा आवाज नेहमी पेक्षा बारीक येत होता...
रशीद : यास्मिन!! क्या हुआ?? नेहा बता रही थी की तुम्हारी तबियत ठीक नही है....
यास्मिन : हा.. वो जरा बुखार आया है |
रशीद : फिर कुछ दवा वगैरा ली की नही... डॉक्टर के पास जाना था ना... मै आऊ क्या... चलो हॉस्पिटल जाके आते है |
यास्मिन : रशीद!!रशीद!!रशीद!!सुनो... मैने अभी बुखार के लिए मेडिसिन लिया है.... अगर मुझे श्याम तक अच्छा नही लगा तो डॉक्टर के पास जायेंगे... अभी फिलहाल तो मै अच्छा महसूस कर रही हूँ...
रशीद :अच्छा फिर take care... कुछ लगा तो मुझे कभी भी फोन करना... हीचकीचना मत....
यास्मिन : हा... खुदा हाफिज....
रशीद : खुदा हाफिज....
रशीदच्या डोळ्यात अश्रू आणि मनात काळजी होती... आपण उगाचच यास्मिनवर ओरडलो... आपल्या यास्मिनवर... जिच्या प्रेमात आपण आकंठ बुडालेलो आहोत... कधी कधी अहंकार कश्या प्रकारे घात करतो याची प्रचिती आज मला आली... आता काहीही होवो यास्मिनला आपण दूर करायचं नाही असं रशीदने मनोमन ठरवलं.
गीतिका : मुझे लगता है अब शायद दवा और दवाखाना दोनो की जरुरत नही पडेगी तूम ऐसेही ठीक हो जाओगी...😉
यास्मिन : चिडाओ चिडाओ पर सच तो ये है मुझे सचमे बहोत अच्छा महसूस हो रहा है |मानो जो होता है वो अच्छे के लिए होता है |
क्रमश :
भाग 77 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या