नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
यास्मिन!!कॉलेज आने वाली हो क्या... गीतिकाने तिच्या रूमच्या कॉरिडॉर मधून यास्मिनला आवाज दिला...
सलमा : गीतिका!!यास्मिन को फिरसे बुखार आया है |मेरी भी हॉस्पिटल मे आज की अपॉइंटमेंट है |मै यास्मिन को भी साथ लेके जा रही हूं... डॉक्टर को दिखा दूंगी..
गीतिका :अच्छा ठीक है |कुछ हेल्प लगती है तो बोलो...
सलमा :फिलहाल तो नही... अगर कुछ हेल्प लगती है तो बोलूंगी...
गीतिका :ठीक है |हम कॉलेज के लिये निकलते है |
कॉलेज कॅम्पस मध्ये आजही या चौघींसोबत यास्मिन दिसली नाही म्हणून रशीद एकदम परेशान झाला....
रशीद : गीतिका!! आज भी यास्मिन तुम्हारे साथ आई नही उसकी तबियत तो ठीक है ना...
गीतिका : कल श्याम मे वो ठीक लग रही थी पर आज सुबह फिर बुखार आया है |और वो सलमा दीदी के साथ हॉस्पिटल जाने वाली है
आता मात्र रशीदचे धाबे दणाणले... आपण उगाचच भाव खाल्ला... पण काय करू लटका का होईना मला राग आला होता ना असा रशीद विचार करत होता...ते काही नाही आता बस्स आपण काहीच नखरे करायचे नाही हे रशीदने मनोमन ठरवले...
सलमा यास्मिनला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली... ताप खूप असल्यामुळे डॉक्टरने यास्मिनला ऍडमिट केले... तिच्या रक्ताच्या तपासण्या केल्या गेल्या... यास्मिनला मलेरिया झाला होता.... त्याची ट्रीटमेंट सुरु झाली होती... ताप खूप असल्याने तो डोक्यात जाऊ नये म्हणून डॉक्टरने यास्मिनला ऍडमिटच राहायला सांगितले.....
दरम्यान सलमाने यास्मिनच्या घरच्यांना तिच्या तब्येती विषयी कळवले....
सलमाचा फोन 📳वाजला... रशीद 🤔रशीदचा फोन... याला यास्मिन बद्दल कळाले की काय असा विचार करत सलमाने फोन📳 उचलला....
सलमा :हॅलो!
रशीद :सलाम वॉलेकूम, सलमा!!
सलमा : वॉलेकूम सलाम!!बोलो...
रशीद : यास्मिन को क्या हुआ है |
सलमा :हमे लगा ही आपने यास्मिन के लिए फोन किया होगा...उसे ऍडमिट किया है |
रशीद :क्या 😳...कोनसे हॉस्पिटल मे...
रशीदने हॉस्पिटलचा पत्ता विचारून घेतला... आणि लागलीच फोन📳 ठेवला....
अगदीच पंधरा ते वीस मिनिटातच रशीद हॉस्पिटल मध्ये हजर झाला....
यास्मिनची ताप नुकतीच थोडी कमी झाली होती.... तीला सलाईन आणि इंजेक्शन चालू केले गेले होते...
रशीद धावत पळतच यास्मिन ज्या वॉर्ड मध्ये ऍडमिट होती तिथे गेला...
तिथे त्याला एका रूमच्या बाहेर सलमा उभी असलेली दिसली... रशीद सलमाजवळ गेला आणि म्हणाला यास्मिन कहा है??
सलमाने रूम कडे बोट दाखवलं... यास्मिनची ती स्थिती बघून रशीदच्या डोळ्यात एकदम अश्रू 🥺आले....
ते अश्रू 🥺पाहून सलमाने रशीदला धीर दिला...
रशीद : सलमा!! हमने यास्मिनके साथ अच्छा नही किया.... अब किस मु से उसके पास जाऊ🤔
सलमा : रशीद!! आप अब कुछ भी ऐसा वैसा मत सोचो... बस उससे खास बात करो😉...सब कुछ अच्छा होगा....
ठीक है |असं म्हणून रशीद तडक यास्मिन जवळ गेला...
यास्मिन :रशीद सर!!आप 😳
रशीद : क्या यास्मिन!!ये सही नही...सर बोलके तुमने तो पल भर मे पराया कर दिया ना...
यास्मिन : नही वैसी बात नही है |
रशीद : फिर कैसी बात है?? अच्छा जाने दो... ये तुम्हे क्या हुआ...
कुछ नही दो दो बिमारिया हुई है उसे सलमा रशीद ला म्हणाली....
रशीद :क्या दो दो बिमारिया 😳.. कोनसी 🤔
सलमा : एक तो मलेरिया और दुसरी उससे भी बडी बिमारी...
क्या 😳... कोनसी...रशीदचा आवाज एकदम खोल गेला...
सलमा : डरो मत... दुसरी बिमारी" लव्हेरिया "😉 और क्या...
ते ऐकताच रशीद आणि यास्मिन दोघेही लाजले🥰.🥰 दोघांनीही एकमेकांपासून नजर चोरली....
तूम दोनो बाते करो... मै जरा डॉक्टरसे मिलके आती हूं...असं म्हणून सलमा तिथून निघून गेली...
रशीद : यास्मिन!!क्या कह रही थी सलमा 🥰🥰
यास्मिन : हमने तो बताया था ना 🥰... पर आप गुस्सा होगये 😒... सॉरी...
रशीद : यास्मिन!!बस करो अब... रुलादोगी क्या... अब कैसा महसूस हो रहा है? यास्मिनचा हात हातात घेऊन रशीद म्हणाला...
यास्मिन : पहले से बहोत बेहतर....
रशीद : यास्मिन!!जल्दीसे ठीक हो जाओ ना...
यास्मिन : हं... पता नही ये मलेरिया हुआ भी कैसे...रूम मे बिलकुल ही मच्छर नही है.. पर जो हुआ अच्छा ही हुआ...
रशीद :यास्मिन!!ऐसा क्यूँ कह रही हो....
यास्मिन :नही तो क्या?🤔तूम इतने जल्दी थोडी ना मानते...
तितक्यात सलमा पळत यास्मिनच्या रूम मध्ये आली...
सलमा :रशीद!!यास्मिनके अम्मी अब्बू आ रहे है |
चलो फिर मै निकलता हूं...म्हणून लागलीच रशीदने तिथून काढता पाय घेतला....
यास्मिनच्या अम्मी अब्बूने यास्मिनला त्यांच्या गावाकडे घेऊन जाऊन तीची ट्रीटमेंट तिथे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला....
प्रज्वल खूप आतुरतेने ज्या दिवसाची वाट पाहत होता तो दिवस उगवला....
सकाळी आठ वाजताच प्रज्वल आणि अनुया फिरायला निघाले....
प्रज्वलने पिवळ्या रंगाचा फुल बाह्याचा टी शर्ट घातला होता आणि फिक्कट आकाशी रंगाची जीन्स.... सकाळीच दाढी आणि आधे मध्ये डोकावणाऱ्या एखाद्या पांढऱ्या केसामुळे.. केसांना मेहेंदी लाऊन धुतले होते.... डोळ्यावर काळा गॉगल असा संपूर्ण प्रज्वलचा पेहराव होता....
तर अनुयाने देखील ब्लू कलरची स्ट्रेट पॅन्ट आणि फिक्कट गुलाबी रंगाची हुडी घातलेली होती... डोळ्यावर रेब्यान कंपनीचा गॉगल...एकदम सरळ लांब केस... चेहऱ्यावर हलकासा गुलाबी लिपस्टिक असेलेला मेक अप....
दोघेही एकदम छान दिसत होते....एकमेकांना बघताच दोघेही एकमेकांकडे बघतच राहीले...
उगाचच नाही आपल्याला प्रज्वल आवडला....माझा प्रज्वल आहेच किती स्मार्ट....असा विचार अनुया करत होती...
तर अनुयाने माझ्यात काय बघितलं तीला तर एका वरचढ एक बॉयफ्रेंड मिळाला असता असं प्रज्वल विचार करत होता...
क्रमश :
भाग 80 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर click करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा, किंवा माझ्या फेसबुक पेज swanubhavsaptarang ला like करा.
फोटो साभार : गुगल
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या