नमस्कार,
माझी ही कथा काल्पनिक असून तीचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. तसे काही आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
....................................................................
यास्मिन :सुनो सुनो सुनो... हम सबकेलिये खूष खबर है |
नेहा : क्या 🤔
यास्मिन : दिव्या, कीर्ती और मीना ईस वीकएंड को हमे hard subjects पढने के ट्रिक्स सिखाने वाले है | कोई miss मत करना...
अनुया : अच्छा हुआ यास्मिन !! मुझे तो सच मे बहोत टेन्शन आ रहा है |
सायली : सच मे अपने सिनियर्स कितने अच्छे है ना... नही तो कोण किसके लिये क्या करता है ना??
यास्मिन : मुझे ये दोनो subjects का बहोत टेन्शन आया था | मै रोने लगी तो दिव्या मेरे पास आई और उसने मुझे समझाया....
तितक्यात यास्मिनचा📳 फोन वाजला.... फोन पाहून यास्मिन म्हणाली मै चलती हूं.... कल कॉलेज मे मिलेंगे...
नेहा : यास्मिन !!किसका फोन📳 है 😉.... हमसे छुपाओ मत...
यास्मिन : नही रे नही छुपाती... रशीद का ही फोन है |पर कल बताती हूं.
नेहा : फोन📳 पीक तो करो ना....
यास्मिन : हॅलो, सलाम वालेकुम
रशीद : वालेकुम सलाम.... सुना है आजकल तुम hard subject के लिये रो रही हो....
यास्मिन : 😳आपको कैसे पता....
रशीद : वो छोडो, लेकीन तुम हमसे बात कर सकते थे ना... रोना वोना क्यूँ ....
यास्मिन : सॉरी...
रशीद :अरे तुम तो बुरा मान गयी.... मेरे कहने का ये मतलब की ऐसी छोटी छोटी बातो का टेन्शन नही लेने का...
यास्मिन : हूं...
रशीद : तुम तो कुछ बात ही नही कर रही..... चलो मेरे दोस्त मुझे बुला रहे है... खुदा हाफिज..
यास्मिन : खुदा हाफिज....
यास्मिनने फोन ठेवला खरा... पण तीला तीचे बोलणं अपूर्ण झाल्यासारखे वाटले....एक वेगळीच हुरहूर तिच्या मनाला लागली... याला कुणी बरं सांगितलं असेल... दिव्या, कीर्ती, मीना... नाही नाही त्या तर त्याला एक वर्ष ज्युनियर आहेत ना🤔.... मग अजून कोण?? विचार करत करत यास्मिन तिच्या रूममध्ये गेली....
🤦♀️मी पण किती बुद्धू आहे.... आपली रूम पार्टनर "सलमा" ती त्याची बॅचमेट आहे ना...
सलमा : क्या हुआ.... रशीद का फोन आया था ना...
यास्मिन : हा बाजी... हम रोये वो उसे आपने बोला क्या...
सलमा : हां... वो तुम्हारे बारे मे हरवक्त पूछते रहता.... तो बातो बातो मे बोल दिया... एक बात बोलू यास्मिन !!रशीद अच्छा लडका है | अगर तुम्हे वो अच्छा लगता है तो उसे हा बोल दो.....
यास्मिन : बाजी वो बात नही है | मेरे अम्मी अब्बू के दिल मे मेरे मामा का लडका है | जो की अभी फिलहाल दुबई मे नौकरी कर रहा है | दो महीने के बाद वो इंडिया आने वाला है तब शायद मेरा रोका पक्का कर देंगे.....
सलमा : ऐसी बात है | तो क्लिअर क्लिअर रशीद को क्यूँ नही बोलते....
यास्मिन : क्या बोलू.... मै रशीद को कितना पहचानती हूं... आज पहलीबार आपसे मैने उसके बारे मे कुछ सूना....
सलमा :अच्छा...
गीतेश सरांचे लेक्चर होते.... दुबे सरांच्या आणि गीतेश सरांच्या लेक्चरला शंभर टक्के उपस्थिती रहात असे... त्या दोघांचंही शिकवणं सगळ्यांना खूप आवडत असे...
दुबे सर तर प्रत्येक वेळी प्रात्यक्षिकाचा आधार घेत असे...उदाहरण देताना अगदी कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना देखील सामावून घेत असे.... त्या मुळे दुबे सरांचे लेक्चर संपूच नये असे मुलांना वाटत असे...
गीतेश सर देखील खूप छान समजावत असे.... पण गीतेश सर मुद्दाम मुलींना जास्त प्रश्न विचारत असत.... मुलींच्या ज्ञानाची भरपूर स्तूती करत असत आणि असं करता करता मुलींवरच एखादा जोक करत असत....त्या मुळे मुले देखील मुद्दाम मजा घेत असत....
अनुया : गीतिका !! गीतेश सर किती छान शिकवतात ना... त्यांचे लेक्चर सुरु असले की कसा वेळ जातो हेच कळत नाही.मला तर खूप आवडतं त्यांचं शिकवणं...
गीतिका :😳 खरंच... पण तुम्हीच तर म्हणत होतात ना ते चांगले नाहीत म्हणून? 🙄
गीतिकाच्या ह्या बोलण्यावर अनुयाने गीतिकाला विश्वास बसेल असं बोलायला सुरुवात केली...
अनुया : गीतिका !! अगं मी त्यांच्या शिकवण्याबद्दल बोलत आहे... तसंही खरं, खोटं आपल्याला काय माहिती ना... मुलांनी सांगितलं म्हणून आपण काय विश्वास ठेवायचा... मला तर बाबा हे योग्य नाही वाटत... तू सायली आणि नेहाला सांगणार नसशील तर खरं सांगू का??
गीतिका : काय 😳??
अनुया : मला गीतेश सर चांगले वाटतात... म्हणजे आवडतात देखील....
गीतिका : excuse me... अनुया !! तूझा क्रश प्रज्वल आहे ना 🤔.. प्रज्वलच राहू दे... गीतेश सरांकडे ढुंकूनही बघायचे नाही...
गीतिकाने अनुयाच्या बोलण्यावर लागलीच विश्वास ठेवल्यामुळे अनुयाला खूप आनंद झाला...
अनुया : 😳 बापरे गीतिका !!are you intrested in him??
गीतिका : yes, ofcourse.... 😍😍
अनुया : 😳 गीतिका?? Really....
गीतिका : तूला विश्वास बसत नाहीये... हे बघ आमचे चॅटिंग...
😳 चॅटिंग पाहून अनुयाला धक्का बसला.... बापरे ईतकं सुपरफास्ट.... हे गीतेश सर तर फारच एक्स्पर्ट दिसत आहेत आपल्याला लवकरच काही पाऊले उचलावी लागतील.... नाहीतर खूप अवघड होईल... अनुया जाम टेन्शन मध्ये आली होती......
नेहा : गीतिका !! मलापण दाखव ना? अनुयाला काय दाखवत आहेस🤔...
नेहा !! अगं काही नाही... तीने नवीन वॉलपेपर डाउनलोड केले आहेत... ते दाखवत होती.... अनुयाने नेहा कडे पाहून डोळे मिचकावले....
क्रमश :
भाग 24 वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
कथा सुरुवातीपासून वाचण्यासाठी खाली दिलेल्या link वर क्लिक करा 👇
नियमित वाचनासाठी E-mail टाकून सदस्यता घ्या
कथा आवडल्यास like करून comment करा.
अजून नवनवीन कथा वाचण्यासाठी या वेबसाईट ला फॉलो करा
प्रकाशनाचे आणि वितरणाचे हक्क लेखिकेकडे राखीव
©® डॉ. सुजाता कुटे
©®Swanubhavsaptarang
0 टिप्पण्या