नमस्कार, मी मराठी आणि हिंदी ब्लॉगर असून मी बोधकथा प्रेरणा दायक, स्वानुभव, कौटुंबिक, सामाजिक विषयावर लिहिते आहे, मी मराठी व हिंदी कविता देखील केलेल्या असून.. मी momspresso, ईरा, स्टोरीमिरर, प्रतिलिपी, ब्लॉगिंग साईट वर देखील लिहिते आहे... आणि लिखाणाच्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मला बक्षिसे देखील मिळाले आहेत.
Social Plugin